पोस्ट्स

नोव्हेंबर ४, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बिगुल ४७ व्या अमेरिकी राष्ट्रपतींचे*

इमेज
, भारतात लोकसभेची निवडणूक पुढच्या वर्षी आहे  ज्याविषयीचा काही गोष्टींना आता सुरवात झाली आहे . मित्रांनो २०२४ साल हे खूपच महत्वाचे ठरणार आहे कारण आपल्या भारतासारखीच प्रगल्भ लोकशाही असणाऱ्या अमेरिकेत सुद्धा त्याच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका होणार आहे प्रत्यक्ष मतदानाला एक वर्षाचा कालावधी असला तरी दोस्तांनो ,  अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया ही प्रत्यक्ष निवडणुकीच्या सुमारे दिड ते पावणे दोन वर्ष आधीच सुरु होते . या न्यायाने ही प्रक्रिया सुरु झाली आहे .  अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आता आपण या ची माहिती घेउया हि निवडणूक कधी होते    ही निवडणूक कधी होणार हे ठरलेले आहे . प्रत्येक ४ वर्षांनी येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये जो पहिला सोमवार येईल त्यांनंतरच्या  पहिल्या मंगळवारी ही प्रक्रिया होईल .समजा १ नोव्हेंबरला मंगळवार असेल तर तो महिन्यातील पहिला मंगळवार  असला तरी तो महिन्यातील पहिल्या सोमवार नंतर आलेला मंगळवार नसल्याने त्या मंगळवारी हि निवडणूक होणार नाही ती होईल ७ तारखेचा सोमवार झाल्यावर पुढील दिवशी अर्थात ८ नोव्हेंबरला .  या उलट जर १ नोव्हेंबरला जर सोमवार असला  तर

नव्या जगाची आशा भारत

इमेज
              आपल्या   महाराष्टात   मराठा   समाज   बांधवांच्या   आरक्षणाच्या   मुद्यावरून   आंदोलन   सुरु   असताना ,  आपल्या   भारताच्या   दृष्टीने   महत्वाच्या   अनेक   घटना   घडल्या  ,   या   कालावधी   भूतानच्या   राजाची   आणि   मलेशियाच्या   परराष्ट्र   मंत्र्याची   भारत   भेट    आपले   परराष्ट्र   मंत्री   डॉ   एस   जयशंकर   यांची   अनुक्रमे   पोर्तुगाल   आणि   इटली   या   देशांच्या   दौरा   या   घडामोडी   घडल्या   या   घटनांच्या   आपल्यावर   देखील   मोठा   परिणाम   होणार   असल्याने   त्या   आपणास   देखील   माहिती   असणे   अत्यावश्यक   आहे   चला   तर   जाणून   घेऊया   या   घडामोडी भूतानचे   राजे ,  महामहिम   जिग्मे   खेसर   नामग्याल   वांगचुक ,  भूतानच्या   शाही   सरकारच्या   वरिष्ठ   अधिकाऱ्यांसमवेत ,  ३   ते   १०   नोव्हेंबर   या      या   कालावधीत   भारताच्या    दौऱ्यावर   असतील .   भेटीदरम्यान ,  भूतानचे   महामहिम   राजे   भारताच्या   पंतप्रधानांना   भेटतील .  परराष्ट्र   मंत्री   आणि   भारत   सरकारचे   वरिष्ठ   अधिकारी   महामहिम   भूतानचे   राजे   यांची   भेट   घेतील .  भूतानच