पोस्ट्स

ऑगस्ट २२, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

( बातमीतील चीन भाग 16)

इमेज
              काही  विश्रांतीनंतर पुन्हा एकदा चीन बातम्यांचा अग्रभागी येण्यास सुरवात झाली आहे  गेल्या आठवड्याभरत चीन विषयी तीन मोठ्या घडामोडी घडल्या . चीन आपला  शत्रू आहे . पाकिस्तान चीनच्याच मदतीने आपल्या भारतविरोधी कारवाया करत असतो .त्यामुळे आर्य चाणक्य नीतीनुसार तेथील घडामोडी आपणास माहिती असणे आवश्यक आहे  समर्थ रामदास स्वामी यांच्या  आपणासी ठाव ते सकळांसी सांगावे  उक्तीनुसार त्याविषयी पंस अवगत करण्यासाठी आजचे लेखन           तर मित्रानो तैवानच्या मुद्यावरून चीन आणि युरोप खंडातील एक देश असणाऱ्या लिथिनवेनिया या देशाबरोबरचे आर्थिक संबंध अडचणीत येणे चीनने युनाटेड अरब अमिरात (UAE ) या देशात एक ब्लॅक साईट  तयार केल्याचे  ठिकाणी उघर मुस्लिम बांधवाना ठेवल्याचे स्पष्ट होणे आणि सिपेक च्या कामासाठी पाकिस्तानातील ग्वादार या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या चिनी नागरिकांवर हल्ला होणे या त्या घटना आहेत आता बघूया या घडामोडी विस्ताराने             पहिल्यांदा  लिथिनवेनिया या देशाबरोबरची घडामोड बघूया  तर युरोप खंडातील देश असलेल्या लिथिनवेनिया या देशाने युरोपात पहिल्यांदा तैवान हा स्वतंत्र देश असून आम्ही त्याच्