पोस्ट्स

एप्रिल १४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातमीतील पाकिस्तान (भाग1)

इमेज
   पाकिस्तान, शांघाय काँपरेशन, सार्क आदी संघटनेतील भारताचा सहकारी देश. जगभरात  पोलिओ अजून ज्या देशात धूमाकुळ घालतोय,अस्या हाताच्या बोटावर मोजता येइल अस्या देशांपैकी एक देश.ज्या देशातील सात प्रमुख नद्यांपैकी सहा नद्या भारतातून वहात जात त्या देशात प्रवेश करतात असा देश. शांततेच्या काळात ज्या देशासी  दोन रेल्वेमार्गाने (मुनाबाओ-कराची, आणि दिल्ली लाहोर हे रेल्वेमार्ग ) तसेच दोन बससेवेमार्फत(श्रीनगर मुज्जफराबाद, आणि नवी दिल्ली  लाहोर हे बसमार्ग औ)संपर्क ठेवला जातो, तो देश म्हणजे पाकिस्तान     तर मित्रांनो पाकिस्तान  आपण भारत देशातील विविध राज्यातील निवडणूका आणि कोरोनाचा उद्रेकाच्या बातम्या वृत्तपत्रात वाचताना, आणि वृत्तवाहिन्यांवर बघत असताना तीन  वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत आला.त्यातील दोन गोष्टी प्रत्यक्षपणे भारताशी सबंधित आहे. ते सांगण्यासाठी आजचे लेखन. ज्या दोन घटनांशी आपला प्रत्यक्ष सबंध आहे, त्यातील एक घटना भविष्यातील आहे, तर दूसरी घटना सध्या घडत आहे.तर प्रथम सध्या घडत असणारी घटना बघूया . तर सन 1974 साली भारत पाकिस्तान यांच्यात झालेल्या करारानूसार भारतीय शीख बांधव पाकिस्तानात धार्मिक