पोस्ट्स

फेब्रुवारी २४, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत जगाचे आशास्थान

इमेज
भारत जगाचे आशास्थान झाल्याचे वारंवार सिद्ध होताना सध्या दिसत आहे ९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान दक्षिण अमेरिका खंडातील  एल साल्वाडोर या देशाच्या  परराष्ट्रमंत्री श्रीमती अलेक्झांड्रा हिल टिनोको या भारत भेटीवर येऊन काही दिवस उलट नाहीत तोच त्याच भागातून दुसऱ्या देशाचं अर्थात गयाना या देशाचे उपराष्ट्रपती  डॉ. भरत जगदेव २० ते २५  फेब्रुवारी या दरम्यान  भारताच्या दौऱ्यासाठी आले होते  आपले उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्या आमंत्रणावरून त्यांनी हा दौरा केला    डॉ. जगदेव 22-24 फेब्रुवारी 2023 दरम्यान नवी दिल्ली येथे TERI (द एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट) द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेत सहभागीझाले होते आपल्या या दौऱ्यात गयानाच्या उप्राष्ट्र्पतींनी आपले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपले उपराष्ट्रपतीजगदीप धनखर  आपले परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंक , आपले पेट्रोलियम मंत्रीनरेंद्रसिंग तोमर  आदींशी   ट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, कृषी, कृषी प्रक्रिया, शिक्षण, आरोग्यसेवा, क्षमता वाढ, आयसीटी, अक्षय ऊर्जा आणि हवामान बदल यासह विविध क्षेत्रात द्विपक्षीय भागीदारी मजबूत करण्यासाठी करावयाच्य