पोस्ट्स

मार्च १८, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

१८५७च्या जिहाद : स्वातंत्र्य समराची नव्या अंगाने मांडणी करणारे पुस्तक

इमेज
एखाद्या घटनेकडे  बघायचे अनेक दृष्टिकोन असू शकतात जर घटना इतिहासातील असेल तर हि गुंतागुंत अधिकच वाढते त्यातही देशाच्या इतिहासावर परिणाम करणारी घटना असेल तर हे दृष्टिकोनाचे कंगोरे अजूनच वाढतात त्यातील सर्वच मोठ्या प्रमाणात समाजमान्य असतील असेही  दृष्टिनच्या बाबतीतसमर्थकांपेक्षा विरोधातकांची टीकाकारांचीच संख्या जास्त असन्यासाच्या देखील संभव असू शकतो  मात्र असे असले तरी त्या दृष्टिकोणाकडे दुर्लक्ष करणे योग्य नसते हाताची पाचही बोटे सारखी नसली तरी आपण त्यांच्या स्वीकार करतोचना त्या प्रकारे याही दृष्टिकोचा पण स्वीकार करायला हवा जरआपण तो स्वीकार केला तर आणि तरच आपण त्या इतिहासीक घटनेला पूर्णपणे न्याय देणारे ठरू अन्यथा नाही भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात तर याचे महत्व अजूनच वाढते अल्पमतातील असले तरी त्यांचे मत समजवून घेणे त्यास योग्य अश्या नैतिक मार्गाचा अवलंब करत विरोध कारे यालाच खरी लोकशाही म्हणतात हाच दृष्टिकोन मनात घेत मी नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेच्या मदतीने १८५७ चा जिहाद हे पुस्तक वाचले        आपल्या भारताच्या इतिहासाचा विचार केला असता १८५७चा उठाव याकडे भारताचे स्वातंत्