पोस्ट्स

जुलै २८, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उद्या नंतरचा दिवस नव्हे , आजचा

इमेज
        इंग्रजीतील  एक अत्यंत  उत्कृष्ट    चित्रपट म्हणजे    " Day  After  Tomorrow"   अर्थात उद्यानंतरचा दिवस . हवामान बदलाविषयी महत्तवाची  माहिती    शास्त्रीय    पद्धतीने   मात्र तरीही रंजकतेने    देणारा हा चित्रपट . मात्र हा   उद्यानंतरचा दिवस    आजच   उजाडल्यासारखी    स्थिती    सध्याचा हवामानाकडे   बघून वाटण्यासारखी    स्थिती सध्या निर्माण झालीयें .          युरोपात प्रचंड उष्णतेची लाट आली आहे . आपल्या भारतात बहुसंख्य ठिकाणी अत्यल्प पाउस पडलाय . ज्या ठिकाणी तो पडलाय , त्या ठिकाणी अक्षरशः त्याने नकोसे केले आहे . आसाम आणि बिहारमध्ये प्रचंड पूर आले आहेत . काही दिवसापुर्वीचे    दिवस आठवा कडाक्याची थंडी पडल्याचे आणि त्यानंतर असह्य उन्हाचे दिवस तूम्हाला आठवेल . आणि आताचा पावसाचा लहरीपणा . सारेच बदल या चित्रपटाची आठवण करुन देणारे . सन 2004 साली आलेला हा चित्रपट आज सन 2019 सुरु आहे . पंधरा वर्षात त्या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे त्या वेळी सुरु असणारा दिवस ( त्या वेळचे हवामान )