पोस्ट्स

मे १६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

येणारा काळ कसोटीचा

इमेज
            आपला येणार काळ कसोटीचा आहे याची साक्ष देणाऱ्या घटना सध्या जागतिक पटलावर सध्या घडत आहे , रशियाला १६ देशांची सीमा लागून आहे त्यातील १२ देश १९९० पर्यंत रशियाचा भाग होते १९९० साली युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाचे विघटन झाल्यावर १५ देश स्वतंत्र झाले त्यातील १२ देश रशियारोबर सीमा शेअर करतात  त्यातील एक म्हणजे युक्रेन ज्याने गरज नसताना अमेरिकेशी जवळीक साधण्याच्या  केलेल्या  प्रयत्नामुळे त्याची कशी राख रांगोळी झाली?  हे आपण बघतच आहोत जे देश पूर्वी कधीही सेव्हियत सोशालिस्ट रशियाचा भाग नव्हते मात्र रशियाबरोबर सीमा शेखर करतात असे देश ४ देश म्हणजे  म्हणजे फिनलंड . उत्तर कोरिया   चीन आणि मंगोलिया यातील स्वीडन आणि  स्वीडन बरोबर सीमा शेअर करणारा (जी रशिया स्वीडन सीमेपासून किलोमीटरच्या भाषेत फारशी लांब नाही ) असा देश फिनलंड  फिनलंड हे देश नाटो बरोबर जाण्यास इच्छुक असल्याने येणारा काळ  कसोटीचा असणार असल्याचे स्पष्ट होत  आहे             जगात दोन मोठे गुंड आहेत रशिया आणि अमेरिका आपल्याकडे असते  त्या प्रमाणे या दोन जागतिक गुंडांचे देखील एक प्रभाव क्षेत्र आहे भोगोलिक संलग्नतेच्या विचार करता स