पोस्ट्स

फेब्रुवारी ५, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्र एसटीला पोखरणारी वाळवी

इमेज
                      आपल्या सर्वांची लाडकी एसटी नुकतीच एका दुर्दैवी घटनेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली. एसटीला होणारा तोटा, एसटीला राज्य सरकारला द्यावे लागणारे विविध कर, अन्य प्रवासी  वाहतूकदारांकडून असणारी स्पर्धा आदी मुद्द्यांवर या निमित्याने पुन्हा एकदा विचारमंथन सुरु झाले . या  पार्श्वभुमीवर मला महाराष्ट्र एसटीच्या संदर्भात मला नुकतेच आलेले अनुभव ज्याचा माझा मते एसटीच्या तोट्याशी जवळचा संबध ते आपणापर्यत पोहचवण्यासाठी आजचे लेखन          तर मित्रांनो मी नुकताच नाशिक ते अहमदनगर, नाशिक ते  संगमनेर आणि  संगमनेर ते संगमनेर तालुक्यतील विविध गावे अशा प्रवास केला.  या प्रवासादरम्यान मला आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा कारभारातील अनेक विसंगती दिसल्या . जसे एकाच वेळी एकाच मार्गावर खूप जास्त प्रमाणात बस चालवणे. परिणामी कोणत्याही बसमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवासी न बसने , परिणामी काहिस्या रिकाम्या बस चालवल्यामुळे तोटा होणे . त्याच प्रमाणे बस रिकामी धावत असून देखील बस थांब्यावर प्रवासी बसची वाट बघत असताना सुद्धा सदर बसला या ठिकाणी  थांबा नाही असे सांगून प्रवाशी न घेणे . प्रवाशी भाड्