पोस्ट्स

नोव्हेंबर ७, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उषकाल होता होता काळरात्र झाली

इमेज
         ऐंशीच्या दशकातील मराठीतील एक सर्वोत्त्कृष्ट चित्रपट म्हणजे सिंहासन .त्यातील एक सुप्रसिधद गाणे म्हणजे उषकाल होता होता काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्याचा पेटवा मशाली .  हा चित्रपट जरी राजकारणावर आधारित असला तरी त्या गाण्यातील बोल खूपच उत्तम आहेत . सध्याच्या काळातील  भारतीय क्रिकेटची अवस्था बघितली तर हे गाणे आठवल्याशिवाय राहत नाही .       टी २० विश्वचषकाचा संभाव्य विजेता म्हणून बघितला जाणाऱ्या भारताचा प्रवास साखळी स्पर्धेतच संपुष्टात आला . त्यामुळे या गाण्यातील ध्रुवपद "उषकाल होता होता काळरात्र झाली " आठवल्याशिवाय राहत नाही या गाण्यातील दुसरी ओळ " जे कधीच नव्हते त्याची आश  का धरावी " हे वाक्य सुद्धा आपल्या भारतीय क्रिकेट संघाला चपलख बसते न्यझीलंड अफगाणिस्तानकडून हरल्यावर आपला उपांत्य फेरीत प्रवेश होणार  . जे होणे अशक्यप्राय होते तसेच झाले न्यझीलंडकडून अफगाणिस्तान मोठ्या फरकाने हारले आणि भाताच्या क्रिकेटच्या बाबतीत  " जे कधीच नव्हते त्याची आश का धरावी "हे वाक्य चपलख बसावे  अशी स्थिती निर्माण झाली . आपल्या भारतासाठी याचा गाण्यातील तिसरी ओळ अरे पुन्हा