पोस्ट्स

ऑगस्ट ४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तानमधील राजकारण कोणत्या वळणावर

इमेज
     सध्या   पाकिस्तानमधील राजकारण एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे . केंद्रातील प्रमुख विरोधी पक्ष असंणाऱ्या इम्रान खान यांच्या पाकिस्तान  तेहरीके इन्साफ विरुद्ध सत्ताधिकारी पक्ष सर्व शक्ती एकवटून उभा राहिला आहे . या लढाईत पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाने स्वतःसाठी निधी गोळा करताना देशहिताला तिलांजली देत निधी गोळा करण्याप्रकरणी सुरु असलेल्या आठ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या एका याचिकेचा निकाल देताना  पाकिस्तानी निवडणूक आयोगाने पाकिस्तानी तेहरीके इन्साफ या पक्षविरोधात दिलेल्या निर्णयामुळे त्यांना अधिकच बळ मिळाले आहे पाकिस्तानी निवडणूक आयोगाने पक्षसासाठी निधी गोळा करताना देशहिताला तिलांजली दिली नाही मात्र पक्षासाठी निधी गोळा करताना मोठ्या प्रमाणात अनियमितता राखली गेली पक्षाच्या बँक खात्याचे व्यवहारात संशय घेण्यास वाव आहे तरी या बाबत पक्षाने खुलासा करावा असे निर्देश पाकिस्तानी निवडणूक आयोगाने पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाला  दिले आहेत . सत्ताधिकारी पाकिस्तान डेमोक्रेक्तिक मुव्हमेंट या १७ पक्ष्याच्या आघाडीमार्फत इम्रान खान यांनी आणि त्यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षावर कायम