पोस्ट्स

जून २५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातमीतील पाकिस्तान( भाग7)

इमेज
            पाकिस्तान, आपल्या भारतातील दहशतवादी कारवायांना जवाबदार असणारा देश. पाकिस्तानातील जवळपास सर्वच राजकीय सामाजिक घटनांचा  आपल्या भारतावर काहीना काही परीणाम होतोच. त्यामुळे त्यांच्या विषयी आपणास माहिती असणे आवश्यक आहे. तरी चला तर मग        गेल्या आठवड्याभरात पाकिस्तानविषयी मात्र भारतावर परीणाम करणाऱ्या 5 घटनांचा परामर्श घेवूया . तर मित्रांनो, पाकिस्तानच्या शालेय अभ्यासक्रमात झालेले बदल, पाकिस्तानने अनधिकृतपणे ताब्यात ठेवलेल्या आझाद काश्मीरचा पंतप्रधानाने केलेले वक्तव्य, पाकिस्तानच्या पंतप्रधानाने त्यांच्या संसदचेच्या नँशनल अस्मेंलीमध्ये मध्ये केलेले एक वादगस्त वक्तव्य आणि शांघाय काँपरेशन आँरगायनाझेशनच्या राष्ट्रिय सुरक्षा सल्लागारांचा परीषदेत भारताचे  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराला उद्देश्यून केलेले वक्तव्य,  पाकिस्तानला युनाटेड किंग्डम या देशांकडून मिळालेली अपमानास्पद वागणूक या 5घटनांमुळे पाकिस्तान गेल्या जागतिक पातळीवर  आठवड्यात चर्चेत आला होता. आता बघूया या घडामोडी सविस्तरपणे.पहिल्यांदा शिक्षणाचा विचार करुया  तर सन 200