पोस्ट्स

नोव्हेंबर १३, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पंडित नेहरूंच्या जयंतीच्या निमित्याने

इमेज
                              भारताच्या स्वातंत्र्याला आज रोजी 72 वर्षे पूर्ण पूर्ण झाली आहे . या ७२ वर्षात त्याच्या प्रगतीसाठी विविध लोकांनी प्रयत्न केले . त्यामध्ये भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित नेहरू यांचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे आजच्या काळात त्यांचा काळातील एकही राजकारणी जिवंत नाही . .सध्याचे राजकारण पुर्णत: त्यानंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्यां हातात आहे . माञ तरीही जे राष्ट्र आपला भूतकाळ विसरते ते आपला भविष्यकाळ गमवून बसते अश्या अर्थाचे एक वचन आहे . त्या अनुषंगाने आजच्या चष्म्यातून  नेहरू काळाचा आढावा घेतल्यास आपणास खालील गोष्टी दुर्लक्षून चालणार नाही    1)नियोजन आयोग ते नीती आयोग 2)औद्योगिक धोरण 1948/1956 ते नमो धोरण 3)नामची स्थापना, चीन युध्द ते BRICS आर्थिक पॉवर 4)वराह खाद्य खाणारा ते अन्नधान्य उत्पादक देश 5)सायकलवरून रॉकेटचे साहित्य नेणारा देश ते चंद्रावर,   मंगळावर जाणारा देश 6) मिळणारे सदस्यत्व नाकरणारा आणि सध्या त्या सदस्यत्वासाठी भांडणारा देश                                        आता त्या गोष्टी सविस्तर बघू 1)नियोजन आयोग ते नीती आयोग = पंडित नेहरुंवर सा