पोस्ट्स

नोव्हेंबर २२, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कुनाचा गणपती उत्सव भारी र बाबा पुण्याचा की मुंबईचा ?

इमेज
एकदा सहज मिञांबरोबर गप्पा मारत बसलो होतो बोलता बोलता गाडी गणपती उत्सवावर आली .काही काळ मुंबईत राहीलेल्या माझ्या मिञाने मुंबईतील गणपती उत्सव म्हणजे सर्वौत्तम गणपती असे सांगितल्यावर काही कालावधी साठी पुण्यात राहीलेल्या मिञांनी पुण्यातील गणपती उत्सव सर्वौतक्रूष्ट असल्याचे सांगीतले तुम्हाला काय वाटते ?माझ्या मते महाराष्ट्रातील महत्वाचे गणपती उत्सव म्हणून पुण्यातील आणी मुंबईचे गणपती उत्सव ओळखले जातात . त्यांची स्वतंञ्य असीे व ैशिष्टे आहेत . पण जर तूलना करायचीच झाली तर मी पुण्याला झुकते माप देइल . मी स्वत:ला पुण्यातील मिरवणूकीत सलग 23 तास स्वयंसेवक म्हणुन काम केले आहे( त्या वेळी आपले पोलीस बांधव कोणत्या परीस्थीतीत बंदोबस्त करतात हे जाणवले त्या वेळी मला पुण्यात येवून सव्वा वर्ष म्हणजे तसा बराच काळ झाला होता .आणी मी जिथे होतो तो लक्ष्मी रोड ही माझ्या त्या वेळच्या राहण्याचा ठिकाणाहून म्हणजेच टिळक रोड पासून जवळच होता त्यामुळे परीसराला परीचिञ होता मी दूरदर्शनवर जे काही मुंबईच्या गणपती विसर्जनाची द्रूष्ये बघीतली त्यावरुन बोलत आहे . नूसत्या गंगनचुंबी मुर्ती म्हणजे भव्य गणपती उत्सव असे मी त