पोस्ट्स

नोव्हेंबर २५, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

असे बनले आपले संविधान

इमेज
मित्रानो, आपले भारतीय संविधान जगातील एक उत्कुष्ट संविधान आहे .  देशातील प्रशासन व्यवस्था कशी असेल ? याचा स्पष्ट उल्लेख असणारे आपले संविधान जगातील अश्या प्रकारचे एकमात्र संविधान म्हणून आपल्या संविधांकडे बघितले जाते . प्रशासन व्यवस्थेसारख्या अनेक गोष्टी आपल्या संविधानात अतिशय विस्तृतपणे सांगितल्या आहेत . आपल्या संविधानाचे हे एक वैशिष्ट्यच आहे . हे संविधान जरी अधिकृतपणे 1946 डिसॅबर 9 रोजी तयार होण्यास सुरवात होऊन 1949 नोव्हेंबर 26 रोजी तयार झालेले असले तरी आपल्या संविधानाची प्रक्रिया या दिवसांतच झाली असे मानणे भाबडेपणाचे ठरेल . सन 1773 च्या रेग्युलेटरी ऍक्ट पासून वेळोवेळी भारतीय प्रशासन व्यवस्थेत विविध बदल करण्यात आले , ज्याचे प्रतिबिब आपणास आपल्या संविधानात दिसते . आपल्या संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेत 1773, च्या रेगुलेटींग ऍक्ट बरोबर   1784 च्या पिट्स ऍक्ट ,  1813, चा चार्टड ऍक्ट 1833 चा चार्टड ऍक्ट   1833 च्या चार्टड   ऍक्ट    . 1853 च्या चार्टड   ऍक्ट   . तसेच   1861, चा इ