पोस्ट्स

मे २३, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एखाद्या व्यक्तीला ओळखतो म्हणजे काय

इमेज
एखाद्या व्यक्तीला ओळखतो म्हणजे काय ? तर आपण त्या व्यक्तीशी जो काळ घालवला असतो आणी आपण त्या व्यक्तीशी जे बोललो असतो त्यावरून काढलेला तो निष्कर्ष असतो हा निष्कर्ष काढण्यासाठी आपण आपले अनुभव विश्व वापरतो माञ एखाद्या विषयीची एखादी गोष्ट जर आपणास माहिती नसेल तर आपण काढलेला निष्कर्ष चूकणार नाही कशावरून ? किंवा आपले अनुभव विश्व एखाद्याची समस्या ओळखण्यास कमी पडले तरी एखाद्याच्या बाबतचे आपले मत चुकणारच ना ? मग एखाद्या निपराध माणसाला अपराधी व एखाद्या अपराधी माणसाला निपराधी ठरवून टाकतो जे योग्य नाही असे मला वाटते एखाद्याची पूर्वग्रहदुषित माहीती मिळते त्याविषयी ची माहितीची शहनिशा न करताच एखाद्यावर फूली मानतो जे सर्वा थाने अयोग्य असते एखाद्याचा हेतू साध्य करण्यासाठी जल एखाद्याने जाणून बाजून गैर माहीती पसरवली आणी आपण त्यावरच विसंबून राहिलो तर ? आपण कदाचित एखादा चांगला मिञ कदाचित गमावून बसू . आपले चरीञ आपण कोणाबरोबर राहतो यावर विकसीत होत असते म्हणजेच एका गोष्टीमुळे आपले चरीञ बदलू शकते त्यामुळे आपणास एखादा माणूस आवडत नसला तरी त्याचाशी बोलले पाहीजे कदाचित त्याचा एखाद्या अडचणीमुळे त्याने