पोस्ट्स

ऑक्टोबर ४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बदलणारे पर्जन्य अणि भारतीय

इमेज
     आपल्या भारतात १ जून ते ३० सप्टेंबर हा मान्सूमचा कालावधी मानण्यात येतो . त्यामुळे दरवर्षी ३० सप्टेंबर रोजी भारतीय हवामान खात्यातर्फे दरवर्षी   ३० सप्टेंबर रोजी देशभरतत    मान्सूमचा पाऊस किती पडला ? याची आकडेवारी जाहीर करण्यात येते . तशी ती याही वर्षी जाहीर करण्यात आली मात्र यावर्षी जाहीर करण्यात आलेली आकडेवारी नेमेची येतो पावसाळा या म्हणीनुसार दुर्ल्क्ष   करण्यासारखी नाही   देशात दरवर्षी पडणारा   सरासरी पाऊस जर १०० % समजला तर या वर्षी तो १०६ % पाऊस पडलेला आहे . मात्र त्याचे वितरण अत्यंत विषम आहे   बिहार राज्यात सरासरीपेक्षा 31%, उत्तर प्रदेशमध्ये सरासरीपेक्षा 28% , झारखंडमध्ये सरासरीच्या 20% आणि मणिपूरमध्ये 48% तर , त्रिपूरा आणि मिझोराममध्ये अनुक्रमे 24%, 22% पाऊस कमी पाऊस झाला आहे तर आपल्या महाराष्ट्रमध्ये सरासरीपेक्षा 23% , मध्यप्रदेशात 23% , गुजरात राज्यात 27 तर , तेलंगाणा आणि , तामिळनाडू अनुक्रमे 46 आणि 45% जास्त पाऊस झाला आहे देशाच्या सरारीमध्ये फारसा नकारात्मक बदल न