पोस्ट्स

मे ३१, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काही अनुत्तरित प्रश्नाची पुन्हा आठवण

इमेज
       रविवार २९ मे रोजी पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिदू मुसावाला यांची हत्या झाली ,पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर १० जणांना ताब्यात घेतले  या हल्ल्याची जावबदारी कॅनडा येथील गॅंगस्टार ग्लोडन  याने घेतली टोळीयुद्धाच्या बदला घेण्यासाठी ही हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे सिदू मुसावाला यांच्या शरीररावर ४० गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली या हत्येमुळे पंजाब पुन्हा एकदा अशांत झाल्याचे दिसून येत आहे पंजाबचा इतिहास बघता १९८४ च्या खलिस्तानवादी आदोलनंतर पंजाब हा अशांत होण्यास काही अंशी सुरवात झाली . १९८४ ला पेटलेला वणवा १९८९ च्या काळात टप्याटप्याने शांत झाला जो पुन्हा सुरु करण्यासाठीचे प्रयत्न होत असतात १९८९ नंतर पंजाबमध्ये प्रत्यक्ष चळवळ सुरु न करता अन्य विविध मार्गाने पंजाब अशांत करण्याचे प्रयत्न सुरु झाले ज्यामध्ये पंजाबमध्ये मादक पदार्थाची सवय लावणे पंजाबमध्ये गुन्हेगारीला वाढण्यास साह्य करणे आदी प्रकार सुरु झाले त्याचेच प्रत्यत्तर आपणस रविवार २९ मे रोजी दिसले असे म्हटल्यास वावगे ठरू नये . या खलिस्तान मोहिमेमुळे तेव्हापासून पंजाबमधील समाजजीवन पूर्णतः हलवले गेले जे  आजम