पोस्ट्स

जुलै १७, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भयानक वास्तवाकडे वाटचाल (भाग7)

इमेज
         सध्या जगभरात एकच मुद्दा चर्चिला जात आहे  , तो म्हणजे अफगाणिस्तान आणि तालिबान . जगातील विविध देश याबाबत आप आपली भूमिका जाहीर करत आहेत अफगाणिस्तानची तालिबान करत असलेल्या उभारणीत आपली भूमिका असावी या हेतूने विविध आघाडी उभारत आहे . यामध्ये अमेरिका आणि रशिया हे दोन देश आघाडीवर आहेत . नुकतीच रशियाकडून नॉर्दन अलायन्स उभारण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहे.  तर अमेरिकेकडून,  अमेरिका उझबेकिस्तान पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांची आघाडी उभारण्यात आली आहे . समर्थ रामदास स्वामी यांच्या जे जे आपणशी ठाव ते सकलांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकल जन या उक्तीनुसार त्या विषयी सांगण्यासाठी आजचे लेखन .         तर मित्रांनो 1996 ते 2001 दरम्यान अफगाणिस्तानमधील तालिबानचा प्रभाव फारशा वाढू नये या हेतूने रशिया अमेरीका , चीन भारत, तजाकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचा एक गट कार्यरत होता .ज्यास नाँर्दन अलायन्स असे म्हणतात..हा गट त्यावेळी सक्रीय असल्याने तालीबानच्या सक्रिय कालावधीत सुद्धा अफगाणिस्तानचा उत्तरेकडील भागात तालीबानचे अस्तिव नव्हते. वीस वर्षानंतर तालीबानचा प्रभाव वाढत असताना तूर्