पोस्ट्स

ऑगस्ट १, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मजहब नही सिखाता

इमेज
               "मजहब नही सिखाता, आपस मे बैर रखना " असे एक गाणे आहे . हे आठवण्याचे कारण म्हणजे  मध्यप्रदेशातील जबलपूर येथील एका मनोविकृत माणसाने एका खाद्य वितरण कंपनविरुद्ध केलेली तक्रार . सदर मनोविकृत महाशयांनी या खाद्य कंपनीविरुद्ध तक्रार केली कारण काय तर म्हणे त्याचा धर्माखेरीज अन्य धर्मीयांनी त्यांना खाद्य आणून दिल्याने त्यांचा धर्म बुडाला . मानसिकद्रुष्ट्या  कोणत्या शतकात जगत आहोत आपण सोळाव्या की सतराव्या . कारण सदरचे वागणे हे एकविसाव्या शतकाला शोभेसे नाहीये .अस्या मनोविकृत व्यक्तींनी खरे तर खाद्य वितरण कंपनीसारख्या आधुनिक साधनाचा वापर करुच नये . आपली मानसिकत्या ज्या शतकातली आहे , त्याच शतकात असणाऱ्या साधनाचा वापर करायला हवा .प्राचीन भारतीय तत्वज्ञानानुसार "धारीयते इती धर्मा, अर्थात धारण केला जातो तो धर्म . ह्या मनोविकृत महाशयांनी कोणता धर्म धारण केला आहे त्यांचे त्यांनाच माहिती .                                  यावर अन्य समाजमाध्यमातून उमटणाऱ्या प्रतिक्रिया बघीतल्यावर हसावे की रडावे तेच कळेनासे झाले आहे . अन्य एका धर्मीयांचा मासंहारी अन्नपदार्थाचा वेळी सदर कंप