पोस्ट्स

डिसेंबर ७, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत अमेरिका

इमेज
    नुकतीच अमेरिकेचे उप राष्ट्रीय सल्लागार   जोनाथन फिनर यांनी भारताचा दौरा केला . हा दौरा जरी पूर्वनियोजित असला तरी , अमेरिका देशाच्या जमिनीवर , खलिस्तान समर्थक अमेरिकी नागरिकाची हत्या करण्याच्या प्रयत्न एका भारत सरकारच्या एका उच्चपदस्थानाने करण्याच्या मुद्यावरून भारत अमेरिका राजनीतिक संबंध काहीसे   ताणले गेले आहेत या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे हे आपण   लक्षात घेयला हवे या दौऱ्यात अमेरिकेचे उपराष्ट्रीय सल्लागार   जोनाथन फिनर यांनी आपले उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ( स्ट्रॅटेजिक अफेअर्स ) विक्रम मिसरी यांच्याशी   चर्चा केली हि भेटय यावर्षी जानेवारीत आपले राष्ट्रीय सल्लगार अजित डोवाल यांचा अमेरिका दौरा आतासेच याच वर्षी जून महिन्यात अमेरिकेचे राष्टीय सल्लगार जेक सुलिव्हन यांनी केलेल्या भारत दौऱ्याचे फलित म्हणून बघितला जात आहे            या दौऱ्यात अमेरिकेचे उप राष्ट्रीय सल्लागार   जोनाथन फिनर आणि भारताचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ( स्ट्रॅटेजिक अफेअर्स ) विक्रम मिसरी या