पोस्ट्स

ऑक्टोबर १९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मैत्रीत मिठाचा खडा

इमेज
               चीन आणि पाकिस्तान भारताचे दोन शत्रू जे एकमेकांचे घनिष्ट मित्र आहेत , भारताने  पाकिस्तान विरोधात संयुक्त  राष्ट्र संघात काहीही प्रस्ताव आणला तर चीन आपल्या सुरक्षा परिषदेतील नकाराधिकाराचा करत नेहमी  पाठीशी घालतो . पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी देखील चीनचा उल्लेख अनेकदा ऑल वेदर फ्रेंड  केला आहे .चीनच्या  मदतीने पाकिस्तानात अनेक विकासकामे चालू आहेत चीनच्या वायव्य दिशेला असणाऱ्या सिकियांग प्रातांतील  मुस्लिम बांधवावर चीन अत्याचार करत नसून त्यांना शिक्षित करत आहे असे म्हणून चीनची पाठराखण पाकिस्तानकडून स्वतः एक मुस्लिम राष्ट्र असून देखील अनेकदा होते  भारतावर हे दोघे एकत्रितपणे आक्रमण तर करणार नाहीना ? अशी भीती देखील अनेकदा होते .मात्र या मैत्रीत मिठाचा खडा तर पडला नाही ना ? असे वाटावे अश्या घडामोडी नुकत्याच घडल्या माझे लेखन त्याविषयी सांगण्यासाठी .       तर मित्रानो,  नुकतीच चीनने पाकिस्तानात सुरु असणाऱ्या  प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या,   चिनी लोकांवर होणारे हल्ले होतात , म्हणून या हल्ल्यासंदर्भात   पाकिस्तानकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.  नुकत्याच पाकिस्तानच्या खैबर ए पख्तुन्व