पोस्ट्स

मे २३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आकाशात रंगणार नाट्य !

इमेज
मित्रांनो, येत्या बुधवारी आकाशात सुर्यास्तापासून काही काळ एक नाट्य रंगणार आहे. यावेळेस चंद्र नेहमीपेक्षा मोठा आणि रक्तवर्णी लाल दिसणार आहे. ज्याला सुपर ब्लड मुन असी इंग्रजी संज्ञा आहे. आणि ही संज्ञा मराठी संज्ञेपेक्षा जास्त परीचित आहे . त्यामुळे मी पुढच्या लेखात तीच वापरेल. तर मित्रांनो सतराव्या शतकात एक खगोलशास्त्रज्ञ होवून गेला केप्लर नावाचा. त्याचे ग्रह सुर्याभोवती कसे फिरतात? याबाबतचे 3 नियम विख्यात आहे. त्यातील दुसऱ्या नियमानूसार ते लंबवर्तूळकार मार्गाने सुर्याभोवती प्रदक्षीणा करतात .लंबवर्तुळकार कक्षेच्या दोन केंद्रांपैकी एका केंद्रापाशी सुर्य असतो.ग्रह आणि उपग्रह याचा विचार करता सुर्याचा जागी सबंधित ग्रह आणि ग्रहाच्या जागी उपग्रह ठेवूश या नियमाची पडताळणी घेता येते. आपला चंद्रसुद्धा पृथ्वीभोवती फिरताना हे नियम पाळतो. सर्वसाधरणपणे दरवर्षी  जून महिन्यात तो पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो.  त्यामुळे या  वेळेस चंद्रबिंब नेहमीपेक्षा मोठे दिसते.पौर्णिमेला तर हा नजरा बघणे  उत्तमच यावेळी ढग नसले तर आकाशात मोठा प्रकाशमान गोळा असल्यासारखा भास होतो. आताही जून महिना जवळ आलाच आहे. त्याचप्रमाणे या

जागतिक स्किझोफेनिया दिन!

इमेज
  स्किझोफेनिया ..... गंभीर अशा मानसिक रोग.  जगभरात या गंभीर आजाराचे  सुमारे 1% रोग आहेत . रोग्याबरोबर त्याच्या जवळच्या व्यक्तींच्या आयुष्य मातीमोल करणाऱ्या या आजाराबाबत जनजागृती करण्यात येणारा म्हणजे   दिवस जागतिक स्किझोफेनिया दिन! जो 24 मे ला असतो , त्याबद्दल हा लेख वाचणाऱ्या सर्वांना त्यांचे मनःस्वाथ निरोगी राहावे त्यांना भावनांचा कोंडमारा ना होवो यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा  .तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या कोणालाही काही मानसिक व्याधी स्पर्श करू नये जर दुर्दैवाने जर तुम्हला एखादी मानसिक व्याधी झालीच तर तुम्ही त्यातून लवकरात लवकर फारसे नुकसान न होता बाहेर पडो , हि ईश्वरचरणी प्रार्थना .   अत्यंत गंभीर अश्या या मानसिक आजाराबाबत आपल्या भारतात पुरेसी जनजागृती नाही.  मराठीतील देवराई या चित्रपटाचा अपवाद सोडता मराठीमध्ये या विषयावर फारसे चित्रपट झालेले नाहीत . हिंदीतही हेच ‍चित्र आहे .  आपल्या शरिरात मेंदूच्या डाव्या बाजूला डेपोमलिन नावाचा एक अंतस्त्राव होतो. त्याचे प्रमाण वाढल्यास सदर आजार होता.  (आणि कमी झाल्यास पार्किसन हा आजार होतो )  आजारात पुर्णत: बरे होण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे    सदर