पोस्ट्स

सप्टेंबर २२, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हे चाललंय काय ?

इमेज
            मध्ययुगात जेव्हा रोम जळत होते लोक आपला जीव वाचण्यासाठी सैरावैरा पळत होते  तेव्हा तत्कालीन रोमचा सत्ताधीश निओ आपल्या प्रसादलात निवांतपणे संगीताचा आस्वाद घेत होता. फ्रान्समध्ये सोळाव्या लुईच्या काळात जेव्हा सर्वसामान्य जनता परिस्थितीने अत्यंत त्रासलेली होती . त्यावेळी तेथील राणीने त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले.  सध्या महाराष्ट्रात आणि देशात ज्या प्रकारे सताधीश वर्ग आणि विरोधक जनतेच्या मूलभूत प्रश्नापासून दूर जा, त मी मारल्यासारखे करतो,  तू रडल्यासारखे कर,  या पद्धतीचा जो खेळ कर करत आहे , त्यामुळे हे आठवल्याशिवाय राहत नाही . दुर्दैवाने या खेळामध्ये राजा तू चुकत आहेस  हे सांगायला कोणी ब्रुटस नाहीये मात्र त्यामुळे मात्र जनता न मरता मेल्यासारखीच होत आहे ज्याकडे कोणाच्याच लक्ष नाहीय।                   गेल्या काही दिवसांपासून देशातील आणि राज्यातील शासनकर्ते आणि विरोधक यांनी जनहितार्थ कोणती कामे अथवा आंदोलने केली? याची यादी केली असता आपणास याचे सहजतेने उत्तर मिळते . उठता बसता परराष्ट्र नितीबाबत चाणक्य नीतीचा जप करणाऱ्या केंद्रातील सत्ताधीश वर्गाने  मात्र लोकहितार्थ संदर्भात