पोस्ट्स

मार्च १८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जागतिक हवामानशास्त्र दिनाच्या निमित्याने

इमेज
सघ्याच्या काळात प्रत्येकाच्या तोंडी असणारा विषय म्हणजे बदलत जाणारे हवामान . यामघ्ये सर्वच वयोगटातील व्यकती सहभागी असतात . म्हाताऱ्या व्यक्ती किंबहूना अधिकच . आमच्यावेळी हे असं नव्हतं असा त्यांचा सर्वसाधरण सूर असतो . या बदलत्या हवामानाचा किंबहूना एकूणच समस्त् ‍ हवामाचा अभ्यास करणरे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र . भुगोलाच्या प्राक्रुतिक भुगोल या मूख्य शाखेची दुय्यम शाखा असणाऱ्या शास्त्राची जनसामन्यांना ओळख व्हावी याहेतूने जागतिक स्तरावर   साजरा करण्यात येणारा दिवस म्हणजे जागतिक हवामानशास्त्र दिवस . जो 23 मार्च या दिवशी साजरा करण्यात येतो .                              आपल्या भारतात ब्रिटीश राजवटीत 1903 साली शिमला येथे आजच्याच दिवशी भारतीय हवामानशास्त्र विभागाची स्थापना झाली . काही वर्षानी कामाचा व्याप वाढल्याने शिमला येथील कार्यालयाचे विभाजन करण्यात येउन पुणे येथील शिवाजीनगर भागात नविन कार्यालय उघडण्यात आले . हेच ते पुण्याचे प्रसिध्द ‍ शिमला ऑफिस         भारतासारख्या खंडप्राय देशा

जागतिक पाणी दिनाच्या निमित्याने

इमेज
पाणी...मानवी शरीरात सर्वात जास्त असणारा घटक . जन्मानंतर काही दिवसांपासून मृत्यूपर्यंत आणि हिंदू धर्मियांचा विचार करता मृत्यूपश्चात प्रेताचे दहन करण्याचा विधीपर्यत लागणारा घटक. आपल्या पृथ्वीवर सगळ्यात जास्त असणारा प्राकृतिक घटक,ज्याचे अस्तिव सापडल्यामुळे शनिच्या टायटन या उपग्रहावर अमिबा सारखी प्राथमिक स्वरुपाची का होईना जीवश्रुष्टी असल्याची शास्त्रज्ञांना शक्यता वाटते, तो घटक म्हणजे पाणी.या पाण्याकडे मुबलक असेल किंवा तो किती महत्तवाचा घटक आहे,याकडे दुर्लक्ष केल्यामुळे असेल अनेकांकडून त्याची नासाडी मोठ्या प्रमाणात होते. परीणामी आपल्या पृथ्वीवरील अनेकांना त्याचा शुद्ध स्त्रोतापासून दूर रहावे लागते. जागतिक स्तरावर या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी युनिसेफमार्फत सन1993 पासून दर वर्षी एक संकल्पना घेवून जागतिक पाणी दिन साजरा करण्यात येतो. जो  22 मार्च रोजी असतो.सध्याचा 2021 ची संकल्पना आहे "valuable water" अर्थात मौल्यवान पाणी .पाण्याची नासाडी रोखण्यासाठी काय करावे लागेल. याबाबत जागतिक स्तरावर पहिल्यांदा 22 मार्च 1992 रोजी विचार झाल्याने 1993 पासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. आपण पाण