पोस्ट्स

मे ११, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आजचे बालसाहित्य

इमेज
                         मला आठवतं माझ बालपण चांदोबा, ठकठक, चंपक किशोर आदी मासिकांनी समृध्द केल . ठकठक मध्ये शेवटच्या पानावर येणाऱ्या टिमू या कुत्र्याच्या करामती तसेच त्यांनी राबवलेले लिहिते व्हा हा उपक्रम मला खूपच आवडायचा . चांदोबातील फोटो जुळवा स्पर्धा , सामान्यज्ञान स्पर्धा , काही औरच होती . एकाचवेळी जवळपास सर्वच  भारतीय भाषधांमधून प्रसिद्ध होणाऱ्या काही मोजक्या मासिकामध्ये त्याचा अग्रक्रम लावायलाच हवा . ती परंपरा सध्या चंपक चालवत आहेचंपक मधील चिकू य सस्याची गोष्ट मला आवडायची . . रविवारी येणाऱ्या  वृत्तपत्राच्या बालसाहित्याचा पुरवण्यांनी वाचनाची गोडी लावली . आजकाल अपवाद वगळता वृत्तपत्रांनी बालसाहित्याची पुरवणी देणे बंदच केलंय . दोन दिवसापूर्वी नाशिक येथील कॅनडा कॉनर येथील सुप्रसिधद अश्या एका पेपर स्टॉलला भेट दिली असता तिथे असणाऱ्या व्यक्तीला विचारले चांदोबा ठकठक आदी मासिक कुठेय ? त्यांनी सांगितले ती मासिक कधीचीच बंद झालीय किशोरचा फक्त दिवाळीला बालसाहित्याचा अंक येतो . सध्या फक्त तू म्हणतो आहेस त्यातील चंपक विक्रीस उपलब्ध आहे.                        जुने मासिके बंद झाले तरी