पोस्ट्स

डिसेंबर १९, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंहावलोकन २०२३ भारत आणि भारताचे शेजारी

इमेज
      सध्या सुरु असणारे ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष संपण्यास आता  मोजकेच दिवस राहिले आहेत . भौगोलिक दृष्ट्या आपल्या भारतीय कालगणेनुसार ज्या प्रकारचे बदल वर्ष संपताना आणि नवीन वर्ष सुरु होताना होतात तसे बदल जुने नविन कॅलेंडर वर्ष संपंतांना आणि नवीन ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष सुरु होताना दिसत नसले तरी जगभरात आता  ग्रेनीयन कॅलेंडर वर्षचा सर्वाधिक प्रमाणात वापरले जात असल्याने वर्षाखेर म्हणून सरत्या वर्षाच्या आढावा घेयचा असल्यास तो आताच घेणे क्रमप्राप्त आहे चला तर जाणून घेउया या सरत्या वर्षात काय काय घडामोडी घडल्या हा आढावा मी क्षेत्रनिहाय घेणार आहे प्रत्येक क्षेत्राचा एक लेख असेल या लेखात भारत आणि भारताचे शेजारी या क्षेत्रातील घडामोडी बघूया          २०२३ या सरत्या वर्षात नेपाळ  आणि भूतान या दोन देशाचे राष्ट्रप्रमुख भारतात आले  नेपाळच्या पंतप्रधान यांनी ३१ मे ते ३ जून या काळात भारताचा दौरा केला तर भूतानच्या राज्याने ३ ते १० नोव्हेंबर या दरम्यान भारताचा दौरा केला . या वर्षात श्रीलंका या देशांने भारतीयांना व्हिसा शिवाय प्रवेश देण्यास सुरवात केली. गेल्या कित्येक वर्षांपासून बंद असलेली तामिळनाडू राज्यातील