पोस्ट्स

जानेवारी १८, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत इजिप्त मैत्री चिरायू होवो

इमेज
                आपण सन १९५० ला प्रजासत्ताक झालो त्या दिवसापासून दर वर्षी   आपला प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात साजरा करतो या निमित्याने २६ जानेवारीपासून  पुढील    चार दिवस आपला शानदार सोहळा नवी दिल्लीत साजरा करण्यात येतो या चार दिवसाच्या सोहळ्यातील मुख्य  सोहळ्याच्या   पहिल्या दिवशी अर्थात २६ जानेवारी रोजी  राष्टपतींच्या    निगराणीखाली नवी दिल्लीच्या राजपथावर सर्व संरक्षण दलांचे आणि काही राज्याचे पथसंचन होते जे आपण टीव्हीवर नेहमीच बघतो भारताच्या या भव्य सोहळयाला भारताच्या विशेष आमंत्रणावरून वेगवेगळ्या देशाचे  राष्ट्रप्रमु ख विशेष बाब हजेरी लावतात . या २०२३ वर्षी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल फताह अल सीसी या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत भारताच्या या सोहळ्याच्या इतिहासात प्रथमच कोणत्या तरी अरब देशाचा प्रमुख या सोहळ्याचा प्रमुख असणार आहे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांच्याकरवी ऑक्टोबर २०२२ मध्ये दिलेल्या निमंत्रणावरून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष