पोस्ट्स

ऑगस्ट ७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय बुद्धिबळपटूची कौतुकास्पद कामगिरी

इमेज
        सध्या भारतीय क्रीडापटू शारीरिक असो किंवा  बौद्धिक दोन्ही ठिकाणी   आपले कसब दाखवत आहेत . इं ग्लंडच्या बर्निंगहॅम येथे सुरु असणाऱ्या राष्टकुल स्पर्धेत भारतीय खेलाडू चमकदार कामगिरी करत पदकाची लयलूट करत आहेच मात्र त्या बरोबरच तामिळनाडू राज्यातील मच्छलीपट्टणम येथे सुरु असलेल्या ४४ व्य बुद्धिबळ ऑलम्पियाड दम्यान भारताच्या सर्व सहाही संघाकडून अत्यंत चमकदार कामगिरी कऱण्यात येत आहे ज्यामुळे ११ फेऱ्यांच्या या स्पर्धेत ९ व्या फेरी अखेरीसच भारताच्या खुल्या गटातील तीन संघापैकीब  संघ आणि महिलांच्या तीन संघांपैकी ब   संघ सुवर्णपदक मिळवण्याच्या स्पर्धेत अत्यंत पुढे आहे          या स्पर्धेत नाशिकचे आयकॉन ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांच्यासह सर्वच खेळाडू चमकदार कामगिरी करत असल्याने  शनिवारअखेरपर्यंत झालेल्या  सहाही संघाचे प्रत्येकी ८  या प्रमाणे एकूण ४८  सामन्यांपैकी ६ सामन्यात हार स्वीकारत आणि   ६  बरोबरी मान्य करण्याचा अपवाद वगळता  सर्व सामने भारतीय खेळाडूंनी मोठ्या फरकाने खिश्यात टाकले आहेत पहिल्या फेरीत खुल्या गटात  भारताच्या अ  संघाने झिम्बाब्वे संघाला ४ विरुद्ध ० असे सरळ नमवले  भारताच्या ब