पोस्ट्स

डिसेंबर ३१, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

2023वर्ष भारतीय उपखंडासाठी अत्यंत महत्तवाचे.

इमेज
   भारताबरोबर सीमा शेअर करणाऱ्या नेपाळ या देशात त्यांच्या संसदेसाठी नुकतेच मतदान झाले.या निवडणूकीत चीन समर्थक कम्युनिस्ट पार्टीचे सरकार नेपाळमध्ये आले. ज्यांनी सत्तेत येवून चार दिवस पुर्ण होत नाहीत तोच ,चीनबरोबर सबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करणे सुरु केले,ज्यासाठी चीनबरोबर रेल्वेमार्गाने संपर्क साधणे सुलभ होण्यासाठी करावयाचा प्रयत्नांना गती देणे सुरु केले. त्या पार्श्वभूमीवर 2023साल भारतीय उपखंडासाठी अत्यंत महत्वाचे आहे.2023 या वर्षी जर पुर्वनियोजीत कार्यक्रमात बदल न झाल्यास सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानात आणि आँक्टोबर महिन्यात बांगलादेशात तेथील संसदेच्या निवडणूका आहेत.             भारताबरोबर सगळ्यात जास्त भुसीमा बांगलादेश शेअर करतो . बांगलादेशमधून येणाऱ्या घुसखोरीचा मुद्दा इशान्य भारतातील राज्ये आणि पश्चिम बंगाल यांच्या विधानसभेच्या निवडणूकीत आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत कळीचा ठरत असतो. सध्या इशान्य भारतासाठी केंद्र सरकारकडून अनेक विकास प्रकल्प राबवण्यात येत आहेत. उर्वरीत भारताबरोबर इशान्य भारताचा संपर्क वाढवण्यासाठी बांगलादेशातून रेल्वे सुरु करण्याबाबत गांभीर्याने विचार करण्यात