पोस्ट्स

मार्च २, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खुप काही शिकवून जाणारे गाणे !

इमेज
 कालचीच गोष्ट आहे. एका ठिकाणी चह घेत असताना एका गाण्याचे बोल ऐकू आले. "झूट बोले कंवा काटे, काले कवेंसे बचीयो!...... में मायके चली जाउंगी! तूम देखते रहिंयो!" नवऱ्या बायकोच्या लटक्या भांडणांवर आधारीत  सन 1973 साली आलेल्या बाँबी या चित्रपटातील हे गाणे आपल्याला खुप काही शिकवून जाते असे मला वाटते.या गाण्यासाठी संगीतसाथ दिली आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि गायले आहे शैलेंद्र सिंग आणि लता मंगेशकर यांनी.     खोटे बोलल्यामुळे काय होते? यावरुन नवऱ्या बायकोत सुरू झालेल्या संवादात  बायको नवऱ्याला ती विविध गोष्टी करेल ,अश्या धमक्या देते .प्रत्येक वेळेस नवरा तीला प्रत्युतर देते. नंतर ती पत्नी आपले अखेरचे शस्त्र , माहेरी जाण्याची धमकी देते. यावेळी नवरा तू जात असेल तर जा, मी तूझी सवत घरी आणतो, असे तीला बजावतो.आपली सवत येणार, या प्रत्युतरामुळे बायको आपला हट्ट मागे घेत नवरा सांगेल तसे वागायचे मान्य करुन आपला हट्ट मागे घेते, अशी गाण्याची मध्यवर्ती कल्पना आहे.     माझ्यामते या गाण्यातून कोणत्याही गोष्टीला  उत्तर असतेच. या जगात उत्तर नाही, असी गोष्ट अस्तिवातच नाही. तसेच जगातील प्रत्येकाचा एक