पोस्ट्स

सप्टेंबर १९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारताला मिळाला ७६ वा ग्रँडमास्टर

इमेज
    सध्या भारतीय बुद्धिबळपटू अत्यंत चमकदार कामगिरी करत विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा आपल्या खिश्यात टाकत आहेत बुद्धिबळाचे विबल्डन म्हणून ओळखली जाणारी टाटा स्टील खुली बुद्धिबळ   स्पर्धा असो किंवा अबुधावी खुली बुद्धिबळ स्पर्धा अथवा दुबई खुली बुद्धिबळ स्पर्धा असो जगातील पातळीवर खेळवण्यात येणाऱ्या   अश्या सर्वच बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय बुद्धिबळपटू सरस कामगिरी करत आहे याच गौरवास्पद कामगिरीत अजून एक मानाचा तुरा लावण्याची बातमी नुकतीच भारतीय बुद्धिबळ विश्वातून आली . १७ सप्टेबर रोजी भारताला प्रणव आनंद यांच्या रूपाने ७६ वा ग्रँडमास्टर मिळाल्याची ती सुखद वार्ता होती बेंगळुरू येथील रहिवाशी असणाऱ्या१५ वर्षीय   प्रणव आंनद यांनी रोमानिया देशात सुरु असणाऱ्या जागतिक युवा बुद्धिबळ विजेतेपद   स्पर्धेत त्यांना बुधिबळ   ग्रँडमास्टर होण्यासाठीचा शेवटचा अडथळा ठरत असलेल्या कमी इलो रेटिंगवर मत करत आपले इलो रेटिंग ग्रँडमास्टर पदवी मिळवण्यासासाठी आवश्यक असलेल्या २५०० पर्यंत वाढवले आणि ग्रँडमास्टर