पोस्ट्स

ऑगस्ट ८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आसियान सार्क आणि भारत

इमेज
  आॉगस्ट महीना अपल्यापैकी अनेकाचा कायम लक्षात असतो कारण देश आणि आंतराष्ट्रीय अणे घडामोडी या दिवशी घडल्या . भारताचे लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार यांची झालेली हत्या असो किंवा पेशव्यांनी अटक या सध्या पाकिस्तानात असलेल्या गावावर फडकवलेला हिंदवी स्वराज्याचा ध्वज असो अथवा आसियानची झालेली स्थापना असो किंवा शीतयुद्धाचे सध्या अस्तित्वात मोठ्या निशाण्या म्हणून ज्याचा उल्लेख करता येईल अश्या देशांच्या स्वतंत्रदिन असो ( दक्षिण कोरियाचा स्वतंत्रदिन 15 ऑगस्ट आहे ) दुसऱ्या महायुदाची खून असणारा जपानच्या शहरावरील आण्विक हल्ला असो या सर्व घडामोडी ऑगस्ट मधीलच                   तर 8 आॉगस्ट हा आसियान या प्रादेशिक संघटनेचा स्थापना दिवस . भारताचे परसदार अशा ज्या राष्ट्रांचा उल्लेख करता येइल अश्या दक्षीण पूर्व आशियातील राष्ट्रांनी स्थापन केलेली ही संघटना . एका माहितीनूसार भारताला स्थापनेच्या वेळी या संघटनेचे सदस्यत्व देण्यात येणार होते माञ तत्तकालीन सरकारने नामचा आधार घेत या यूनाटेड स्टेट  ऑफ