पोस्ट्स

ऑक्टोबर १, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ज्वालामुखीच्या तोंडावर पाकिस्तान

इमेज
     आपल्या शेजारील देश पाकिस्तान  ज्वालामुखीच्या तोंडावर असल्याचे तेथून येणाऱ्या बातम्यांमधून स्पष्ट होत आहे पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानातून रेकॉर्ड केलेले संभाषण डार्क नेटवर उपलब्ध असल्याचे आणि या संभाषांत अनेक गंभीर बाबी उघड झाल्यामुळे पाकिस्तानात गोंधळ उडाला असताना देशातील महागाईमुळे शेती करणे अशक्य झाले आहे परिणामी शेतीसासाठी आवश्यक असणाऱ्या खतांवर आणि शेतीपंपासाठी आवश्यक असणाऱ्या डिझेलवर सरकारने शेतकऱयांना सूट द्यावी या प्रमुख मागणीसह सध्याच्या पुरामुळे उध्द्ववस्त झालेल्या शेतीला सरकारने मदत करावी यामागणीसरदर्भात शेतकऱ्यांचे म्हणणे सरकारने ऐकावे या मागणीससाठी  पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे   शेतकरी  गेल्या तीन दिवसापासून आंदोलन  करत असताना १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी एका अत्यंत महत्त्ववाची घडामोड घडली.  इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अवमान केल्याप्रकरणी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान तसेच पाकिस्तानच्या केंद्रीय सत्तेच्या विचार करता प्रमुख विरोधी पक्ष जो देशाच्या ६ पॆकी ३ विधानसभेत सत्तारूढ आहे अश्या पाक