पोस्ट्स

जानेवारी २७, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हवामान वेगाने तीव्र होतंय आपण या बदलला तयार आहोत ?

इमेज
स ध्या जगभरातील हवामानाच्या घटनांकडे एक नजर टाकल्यास  कोणत्याही भारतीयांच्या  मनात प्रश्न एकच हवामान वेगाने तीव्र होतंय आपण या बदलला तयार आहोत का  ? सध्याच्या हिवाळ्याच्या काळात जगभरात अनेक ठिकाणी नीचांकी तापमानाचे गेल्या कितीतरी वर्षातील मोडले जात आहेत . हाडे पूर्णतः गोठवणारी थंडी अनुभवयास येत आहे आखाती प्रदेशातील ओमान हा देश सुद्धा या तडाख्यातून सुटला नाहीयेओमान य वाळवंटी देशात हिमवर्षाव झाला आहे चीनमध्ये गेल्या ५० वर्षातील निच्चांकी तापमान नोंदवण्यात आले आहे  अमेरिका देशात अनेक भागत तापमान शून्याचा खाली नोंदवण्यता आले आहे . दक्षिण कोरियामध्ये झालेल्या होमवर्षावामुळे अनेक गंभीर प्रश्नांना तेथील सरकार सामोरे जात आहे हि झाली हिवाळ्याची गोष्टी . मागच्या वर्षातील एप्रिल मे महिन्यातील  बातम्या आठवून बघा जर आठवत नसतील तर अजून दोन महिने वाट बघा उकळत्या तेलात पडलो तर नाहीना असे वाटावे इतक्या मोठ्या तापमानाच्या बातम्या आपणास ऐकायला / वाचायला मिळतील .त्याच प्रमाणे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात झालेल्या प्रचंड पावसाचा आपण अनुभव आपणास आठवत असेलच  हवामान प्रचंड लहरी झाल्याचेच यातून स्पष्ट होत आहे  जगभर