पोस्ट्स

जानेवारी २८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय रेल्वेतील हे बदल आपणास माहिती आहे का ?

इमेज
    मित्रांनो, आपली भारतीय रेल्वे प्रकाशाला लाजवेल इतक्या वेगात बदलत असल्याचे आपणास माहिती असेलच. केंद्र सरकारचे वेगाने कात टाकणारे मंत्रालय म्हणून कोणत्या मंत्रालयाचा उल्लेख करायचा असल्यास त्यासाठी रेल्वे मंत्रालयाखेरीज अन्य मंत्रालयाचा विचार करता येणे अवघड असल्याचे आपणास ज्ञात असेलच. याच बदलाच्या प्रक्रियेत 3 बदल नुकतेच भारतीय रेल्वेत झाले.हे तिन्ही बदल प्रवाशी सेवांशी निगडीत आहे.       तर मित्रांनो, प्रवाश्यांच्या घरातून आपले सामान रेल्वे स्टेशनवर वाहून नेणे, आणि रेल्वे स्टेशनवरुन प्रवाश्यांचे सामान  घरी नेण्याचा उपक्रमाला प्रायोगिक स्तरावर पाटणा जंक्शन येथून सुरवात झाली आहे. रेल्वेस्टेशनहुन 50 किमीच्या अंतरासाठी ही सेवा सुरु करण्यात आली आहे. ज्यासाठी दहा किलोच्या एक बँगसाठी 150 रूपये आकरण्यात येणार आहेत. एका तिकिटावर एकापेक्षा जास्त बँग असल्यास 50 रूपये अतिरीक्त आकरण्यात येणार आहे. प्रवाशी रेल्वेच्या संकेतस्थळावर अथवा नोडल एजन्सीचा अँपवर याबाबतची नोंदणी करण्यात आली आहे. प्रवाश्यांना आरामदायी  सेवा मिळावी  , या हेतूने सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत सेवेचा विस्तार करण्यासाठी भारतीय