पोस्ट्स

सप्टेंबर १९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

छोटे टूमदार शहर संगमनेर

इमेज
                आपण अनेकदा आपला प्रदेश सोडून अन्य क्षेत्रात पर्यटनास जातो जसे भारतातील लोक युरोप आणि अमेरिकेत पर्यटनास जातात . आपलाच प्रदेश आहे आपण कधीही जाऊ शकतो या गैरसमाजातून खूप लोक जगात अन्य प्रदेश मोठ्या प्रदेशात बघतात , मात्र  त्यांचा ते रहात असणाऱ्या प्रदेशाचा  जवळचा प्रदेश बघण्याचे राहून जाते . हे टाळण्यासाठी मी पुण्यात असताना दर रविवारी फिरायला जात असे.  तेव्हा मी पुणे परिसरातील  सर्व\किल्ले , धार्मिक स्थळे  बघून झाल्यावर अन्य ठिकणी भेट दिली ज्यामध्ये इस्लामपूर,  विटा,करमाळा,  शिरूर , मलकापूर   मोहोळ, टेंभुर्णी कोकरूड सोलापूर , सांगली, सांगोला  कोल्हापूर आदी अनेक ठिकाणांचा समावेश करावा लागेल .  मी  साप्ताहिक सुट्टीचा  दिवसात ही स्थळे बघितली आहेत सध्या मी नाशिकला आहे .सध्या  करोनामुले बिघडलेली स्थिती पूर्वपदावर येत आहे . त्याचा विचार करून मी माझा  हा उपक्रम  पुन्हा सुरु करत आहे . पुण्यामध्ये असताना माझी दर साप्तहिक सुट्टी पुण्याबाहेर असे इतक्या नित्यनिन्यमाने आत्ता हा उपक्रम नसेल महिन्यातून एक दोन रविवार मी नाशिकबाहेर असेल            याची सुरवात मी 19 सप्टेंबर रोजी संगमनेर शहर