पोस्ट्स

गोवा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

४५१ वर्षानंतरची ६० वर्षे

इमेज
       गोवा,  ४५१ वर्षे युरोपीय देशाच्या अमलाखाली असणारा प्रदेश , भारत  ब्रिटिशांकडून १९४७ ऑगस्ट रोजी स्वतंत्र झाल्यावर  १४ वर्ष १२६ दिवसांनी स्वतत्र झालेला भारतातील भूभाग म्हणजे गोवा  युरोपीय सत्ताधाधिशानी समुद्रमार्गे भारतातच्या ज्या भूभागावर पहिल्यांदा पाऊल ठेवले तो भूभाग म्हणजे गोवा . पोर्तुगाल या युरोपीय देशाने ज्या भारतीय भूभागाला ओव्हरसिस पोर्तुगाल म्हणून मान्यता देण्याची गोष्ट केली डिसेंबर १९६२ नंतर  काही काळ सातत्याने  आणि आज  देखील कधी कधी पोर्तुगाल ज्या भारतातच्या भूभागाबाबत  भारताने  तो भाग अनधिकृतपणे ताब्यात ठेवला असा आरोप  करण्यात येतो तो भाग म्हणजे गोवा.  पंडित नेहरूंच्या मुत्सद्दीपणाची खंबीरपणाची साक्ष देणारी धाडसी कृती म्हणून ज्या ऑपरेशन विजय चा उल्लेख करण्यात येतो.  ते ऑपरेशन विजय ज्या भूभागासाठी होते तो भूभाग म्हणजे गोवा   येत्या रविवारी अर्थात १९  डिसेंबर २०२१ रोजी गोव्याच्या ६०वा स्वातंत्र्यदिन  आहे .त्या निमित्याने समस्त हा लेख वाचणाऱ्या समस्त गोव...

गोव्याची भरारी !

इमेज
गोवा , महाराष्ट्राचा दक्षीणेकडील छोटेसे राज्य, भारत ब्रिटीशांपासून स्वतंत्र्य झाल्यावर 14वर्षांनी पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झालेले, ज्याचा स्वातंत्र्य लढ्याविषयी महाराष्ट्र एस.स.सी. अभ्यासक्रमामध्ये भारतातीलच स्वातंत्र्य लढा असून देखील फारच कमी उल्लेख आहे (तसे त्या अभ्यासक्रमात  ब्रिटीशाविरोधातील स्वातंत्र्य लढ्याविषयी असणाऱ्या माहितीचा तूलनेत फक्त गोवाच नाही तर दमण-दिव पाँडेचरी, दादरा नगरहवेली यांच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी  फारसे  शिकल्याचे मला आठवत नाही.) ख्रिस्ती समाजबांधवांची मोठ्या प्रमाणात वस्ती असून देखील कोणत्याही धार्मिक वादाच्या केंद्र नसणारे , (या उलट इशान्य भारत) एक शांतताप्रिय ,पर्यटनस्नेही राज्य म्हणजे गोवा.      तर असे हे गोवा राज्य वेगाने इलेक्ट्रॉनिक बसेसकडे जात आहे. गोव्याचा वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्यांनी ही गोष्ट सिद्ध होत आहे. नुकतीच गोवा राज्याची एसटी बस असणाऱ्या कदंब ट्रान्सपोर्ट मध्ये 100इलेक्ट्रॉनिक बसेस घेण्यास मंजूरी देण्यात आली.ocraa या कंपनीच्या या बसेस आहेत. या शिवाय 500बसेस कंदबमध्ये समाविष्ट करण्याचा हालचाली सुरु झाल्याचे गो...

आपल्या एसटीमध्ये हे बदल कधी दिसतील ?

इमेज
    सध्या जग मोठ्या प्रचंड गतीने बदलत आहे .ज्याला आपल्या भारतातील विविध राज्य परिवहन महामंडळे देखील अपवाद नाहीत . नुकतेच गोवा  राज्याचा परीवहन महामंडळाकडून ( जे कदंब नावाने प्रसिद्ध आहे)  आणि गुजरात राज्याचा परीवहन महामंडळ  राज्याच्या परिवहन महामंडळाकडून दोन मोठे बदल करण्यात आले. त्यातील गोवा सरकारकडून त्यांचा परीवहन महामंडळात करण्यात येणारा बदल आपल्या महाराष्ट्राचा परीवहन सेवेत करावा, यासाठी खुप आधीपासून आपल्या एसटीमध्ये सुरु आहेत. मात्र आपल्या नंतर येवून गोव्याने यामध्ये बाजी मारली आहे         तर गोवा राज्य परीवहन महामंडळाकडून इलेट्रीक बसेसची सेवा सुरु करण्यात आली आहे. गोवा राज्यातील म्हापसे या बस स्थानकावर त्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे . या बस स्थानकातून गोव्यात आणि शेजारील कर्नाटक राज्यात बेळगाव निपाणी भागात बस वाहतूक सुरु करण्यात आली आहे. गोवा एसटी प्रशासनाची महाराष्ट्रात सिंधूदुर्ग जिल्ह्यात सुद्धा  इलेक्ट्रीक एसटी बस सेवा सुरु करण्याची तयारी होती. मात्र महाराष्ट्राने त्यास नकार दर्शवला असे प्रतिपादन गोव्याचे परीवहन मंत्र...

गांधारीचे वंशज आणि MSRTC

इमेज
                     मी नुकताच कर्नाटक राज्य परीवहन महामंडळाच्या बसेसबाबत मला आलेला अनुभव फेसबुकवर पोस्टचा स्वरुपात शेअर केला होता. उत्तरादखल मला  आपल्या भारतातील सर्व राज्य परीवहन महामंडळाची ASRTU (All State Road Transport Union) नावाची एक शिखर संस्था असून आंतरराज्य परीवहनाबाबत तीचे काही मार्गदर्शक तत्वे आहेत, अशी एक टिपप्णी आली . मला आपली महाराष्ट्राची एसटी प्राणप्रिय असल्याने ती नक्की काय तत्वे आहेत ?हे माहिती करुन घेण्यासाठी जेव्हा त्या संस्थेच्या संकेतस्थळावर चौकशी केल्यावर अनेक बाबी समोर आल्या, त्या तूम्हाला सांगण्यासाठी आजचे लेखन . या तत्वातील महत्त्वाचे सुत्र म्हणजे जेव्हा एखादे राज्य परीवहन महामंडळ स्व राज्य सोडून अन्य राज्यात सेवा देते, त्यावेळेस आपल्या स्व राज्यातील वाहतूक दर काहीही असो,आपणास संबधीत राज्यातील परीवहन सेवेतील दरांइतके दर ठेवणे क्रमप्राप्त आहे.                          माझ्या वैयक्तीक अनुभवाच्या आधारे मी सांगू ईच्छितो की, महाराष्ट्...