पोस्ट्स

एप्रिल १९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मरण एका जग बदलवणाऱ्या घटनेचे

इमेज
     आज सोमवार 19 एप्रिल 2021, आजच्याच दिवशी 46 वर्षापूर्वी म्हणजे 1976 एप्रिल 19 रोजी एक चमत्कार घडला होता. एक विकसनशील देशाने युनाटेड सेव्हीयत सोशालिस्ट रशिया या देशाच्या मदतीने आपला पहिला उपग्रह आकाशात यशस्वी प्रक्षेपित केला होता. तो विकसनशील देश होता भारत. आणि त्या उपग्रहाचे नाव.होते आर्यभट्ट . आज भारत जगभरातील अनेकांचे उपग्रह स्वतःच्या प्रक्षेपण यानातून प्रक्षेपीत करतो, भारताचे सुद्धा कित्येक उपग्रह आज अंतराळात भ्रमण करत आहेत. या सर्वाची मुहुर्तमेढ या गोष्टीने रोवली गेली होती. या ऐताहासिक घटनेच्या 46 व्या वर्धापनदिनाच्या सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा . मित्रांनो, त्यावेळी भारतात प्रचंड प्रमाणात भुकबळी जात होते. गरीबांची संख्या देखील प्रचंड होती. देशातील दूधाचे उत्पादन नगण्य होते. मासेमारीत देश जगाचा विचार करता प्रचंड मागे होता. अस्यावेळी काळाची पाउले ओळखून उचललेल्या पाउल किती गरजेचे आहे. हे आपण जाणतातच.       आज आपण टिव्हीवर विविध वाहिन्या बघतो, तसेच हवामानाचा अंदाज व्यक्त करतो.  इग्नू वाय.सी.एम. ओ.यू. सारख्या विद्यापीठांतून खेडोपाडी शिक्षण देतो, शत्रूवर लक्ष ठेवतो. यामागे सर