पोस्ट्स

फेब्रुवारी १७, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका भिंतीचे महाभारत

इमेज
      संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवण्यांची वदंता आपल्याकडे सांगितली जाते  याच्या सत्य्असत्येबाबत वाद निर्माण होउ शकतात. मात्र अश्याच एका भिंतीने सध्या यूनाटेड स्टेटसमध्ये भल्याभल्याना घाम फोडलाय. राष्ट्रीय आणिबाणी जाहीर करण्यापर्यत तेथील परीस्थिती बिघडलीये .आणि याला कारणीभुत ठरली आहे प्रेसिडन्ट   डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरीकेच्या दक्षिण सीमेवर सीमाभिंत उभारण्याचा बांधलेला चंग .आपले निवडणूकीत दिलेले आश्वासन खरे करण्यासाठी प्रेसिडन्ट डोनाल्ड ट्रम्प  यांना तेथील संसदेने ज्याला कॉग्रेस असे संबोधले जाते त्यातील एका पक्षाने   खर्चाला विरोध केल्याने निर्माण झालेला पेचप्रसंग म्हणजे हा भिंतीचा वाद              प्रेसिडन्ट  डोनाल्ड ट्रम्प यांनी ही भिंत उभारण्यासाठी जी कारणे दिलीये ते बघीतले तर कोणालाही त्याचा अभिमान वाटेल त्यांनी  दक्षिण सिमेवरून होणारी अमंली पदार्थाची विक्री मेक्सीको या देशामधून होणारी घूसखोरी ज्यामूळे स्टेटस मध्ये वाढणारी गून्हेगारी आदी कारणे पुढे केली आहेत .जी कोणालीही पटण्यासारखी आहेत                   येथे एक मूददा विचारात घेयला हवा तो म्हणजे अमेरीकन विधीमंडळ