पोस्ट्स

एप्रिल १०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत अमेरीका सबंध ,नव्या वळणावर

इमेज
अमेरीका, जगातील भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा, मुक्त विचारांचा पुरस्कर्ता, जगातील एकेकाळची महासत्ता, क्षेत्रफळाचा विचार तिसऱ्या क्रमांकाचा देश.आधूनिक लोकशाही ज्या देशात सुरवातीला आली, त्यापैकी एक देश. या देशाबरोबर आपल्या भारताचे सबंध नव्याने विकसीत होत आहेत. गेल्या महिन्याभराचा विचार करता अमेरीका आणि भारत सबंधात चार घडामोडी घडल्या त्याची माहिती देण्यासाठी आजचे लेखन. तर आजपासून एक महिन्यापूर्वी क्याड या समुहा अंतर्गत येणाऱ्या  भारत अमेरीका, जपान आँस्टोलीया या सदस्य देशांच्या प्रमुखांंनी चीनचा वाढत्या आर्थिक आणि लष्करी ताकदीबाबत काय उपाययोजना करता येईल, याबाबत आँनलाइन पद्धतीने चर्चा झाली. ज्यावर अनेक बाबींवर चर्चा झाली. भारताकडून पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी या चर्चेत भाग घेतला. आँस्टोलीयेकडून त्यांचे पंतप्रधान तर फ्रान्स आणि अमेरीकेकडून त्या त्या देशाच्या अध्यक्षांशी सहभाग नोंदावला      तसेच नुकतेच क्याड या समुहातील चारही सदस्य देश आणि फ्रान्स हा जगात सर्वाधिक स्पेशल इकाँनाँमिक्स झोन असलेल्या देशांनी एकत्रीत {आपण फ्रान्सला युरोपिय देश समजत असलो तरी दक्षीण अमेरीकेतील फ्रेंच गयाना सारखे जगभरात

वंदन महान समाज सुधारकाला

इमेज
    1827 एप्रिल 11 ही फक्त तारीख नाहीये. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांची ती जन्मतारीख आहे. त्या निमित्ताने सर्वांना मनापासून शुभेच्छा शेतकऱ्यांचे दैन्य जाणणारे , त्याविषयी काय केले पाहिजे?, हे माहिती असणारे, स्त्रीयांची प्रगती होण्यासाठी काय करावे लागेल? ही माहिती असणारे, त्याचासाठी कृतिशील कार्यक्रम राबवणारे, राष्ट्रीय सभेसारख्या समाजसुधारेबाबत केवळ बोलघेवडापणा करणाऱ्या संस्थेवर संस्थेचा कार्यपद्धतीवर संस्थेच्याच अधिवेशानात, पारंपारिक वेशभूषेत अस्सलिखीत इंग्रजीत टिका करणारे, तळागाळातील व्यक्तींचे दुःख आपल्या लेखनीतून समर्थपणे मांडणारे कृतिक्षील समाजसुधारक म्हणजे महात्मा ज्योतीबा फुले.या 2021 या वर्षी त्यांची 194वी जयंती, त्यानिमित्ताने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. अज्ञानाचा फायदा घेत लोकांना लुबडण्याचा समाजातील प्रतिष्ठीत लोकांचा वृत्तीवर त्यांनी आपल्या लेखनातून कठोर शद्बात टिका केली. आपणास लूबाडले जात आहे, याची जाणीव समाजातील दिन दुबळ्यांना व्हावी यासाठी त्यांनी नाटके, लेख, पोवाडे  लिहले. त्यांची शेतकऱ्यांचा आसूड, तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब ही तीन पुस्तके विशेष प्रसिद्ध