पोस्ट्स

नोव्हेंबर १०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

४३ वर्षाचा चिरतरुण चित्रपट सिंहासन

इमेज
              १९७९ नोव्हेंबर १६ हि तारीख मराठी चित्रपटश्रुष्टीत सुवर्णक्षणांनीं नोंदवण्यात आली आहे कारण आज २०२२ साली सुद्धा राजकीय घडामोडींवर अचूक भाष्य करणारा चित्रपट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंहासन या चित्रपटाचे प्रदर्शन झाल्याची ती तारीख आहे   या वर्षी या चित्रपटाला ४३ वर्ष पूर्ण होतील मात्र आजदेखील या चित्रपटाचे कथानक रटाळ कालबाह्य वाटत नाही . किंबहुना आज आपण बातम्यांमध्ये ज्या राजकारणाच्या बातम्या बघतो , त्याचे नाट्य रूपांतरण  वाटा वे इतका सजीवपणा या चित्रपटात जाणवतो ,           हा चित्रपट त्याच्या पहिल्या दृश्यापासून प्रेक्षकांना खिळवून ठेवतो   सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुबई ( त्यावेळचे   व्हिटोरीया टर्मिनस ) च्या परिसर त्याच्या पहिल्या दृश्यात दाखवला आहे जो सुरवातीला लॉंग   शॉर्ट   फोकस करतो नंतर चित्रटाच्या अनेक नायकांपैकी एका नायक असलेल्या दिगू चिटणीस या पत्रकारावर स्थिर होतो हा लॉग शॉर्ट ते दिग्गु वर कॅमेरा फोकस करण्याच्या वेळचे एडिटिंग आजच्या त्य