पोस्ट्स

नोव्हेंबर १२, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे काय ?

इमेज
येत्या २०२३ वर्षात शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन   या आर्थिक संघटनेचे अध्यक्षपद भारताकडे येणार आहे    जगातील सर्वात मोठे   पादेशिक संघटन म्हणून शांघाय कॉ ऑपरेशन ओळखले जाते या समुदायाचे अध्यक्षपद एका वर्षासाठी भारताकडे येणार आहे ज्यामुळे भारताचा व्यापार वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणत मदत होईल त्यामुळे सध्याच्या जगातील मंदीसदृश्य वातवरणात भारतीय अर्थव्यवस्थेला काहीशी उर्जितावस्था प्राप्त होईल ज्याचा   अंतिमतः फायदा आपल्यास होत असल्याने आपणास या समुदायाची माहिती असणे , एक जागरूक नागरिक म्हणून असणे आवश्यक आहे चला तर जाणून घेउया शांघाय को ऑपरेशन म्हणजे काय ?     या संघटनेत   चीन रशिया कझागिस्तान उझबेकिस्तान किर्गिस्तान ताजिकीस्तान रशिया भारत पाकिस्तान   हे देश पूर्णवेळ सदस्य आहे तर आर्मेनिया नेपाळ श्रीलंका अझरबैजान कंबोडिया हे निरीक्षक आहेत युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाचा भाग असणारा मध्य आशियातील तुर्कमेनिस्तान हा देश याचा सदस्य देश नाहीये तुर्कमेनिस्तान या देशाचा अपवाद वगळता

जेव्हा नाशिककरांची मान ताठ होते

इमेज
             गेल्या आठवड्यात भारतातील समस्त माध्यमे क्रिकेट या मुळातील विदेशी आणि जेमेतेम हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच देशात खेळल्या जाणाऱ्या खेळाविषयी बोलत असताना जगातील १८० हुन अधिक देशात खेळले जाणाऱ्या , पूर्णतः स्वदेशी असणाऱ्या बुद्धिबळ या खेळातून नाशिककरांची मान जगात उंचावणारी घडामोड देखील घडली . सध्या भारतात  गुलामीचा इतिहास पुसून देशाचा गौरवशाली इतिहास जगासमोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे त्या प्रयत्नाला साह्यभूत ठरेल  अश्या या घटनेची माहिती देण्यासाठी आजचा लेखनप्रसंग   तर भारतात सर्वत्र गुलामीची ओळख असलेल्या क्रिकेटचा बोलबाला सुरु असताना , बुद्धिबळ या पूर्णतः आपल्या खेळात नाशिकचे भूमिपुत्र  तरुणाईचे आयकॉन , सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांनी युरोपीय क्लब बुद्धिबळ स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले , १० खेळाडूंचा सहभाग असलेल्या  आणि साखळी पद्धतीने खेळवलेल्या या स्पर्धेत विदित यांनी ४डावात  विजय ,४ डावात बरोबरी तर फक्त एकाच डावात पराभव स्वीकारत ६ गुणांची कामगिरी करत उपविजेतेपद आपल्या खिश्यात घातले . या विजयामुळे आपल्या फिडेरेटिंगमध्ये ६ इलो रेटिंगची  वाढ करत जागतिक क्रमव