पोस्ट्स

सप्टेंबर १४, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठी जन कधी हे करणार ?

इमेज
                                मी नूकताच नॉथ वेस्ट कनार्टक स्टेट रोड ट्रान्सपोर्टचा बसने (खरेतर ज्या भागाला बॉम्बे कर्नाटक म्हणतात त्या भागाचा स्टेट टान्सपोर्ट ला नाव माञ नॉर्थ वेस्ट हे नाव. मराठी भाषिकांचा जखमेवर मिठ चोळणे दुसरे काय ? ) नाशिक पुणे प्रवास केला . या बसचे आरक्षण करण्यासाठी मी जेव्हा त्याचा वेबसाईट वर गेलो असता मला आढळलेल्या बाबींसाठी हा लेखनप्रपंच  मला आढळलेली महत्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तींचे भाषाप्रेम                    त्यांची वेबसाईट पहिल्यांदा उघडते त्याचा भाषेत .साईट उघडल्यावर कोपऱ्यात बारीक अक्षरात त्याची इंग्रजी लिंक दिसते . किती अत्युच्य दर्जाचे हे भाषाप्रेम ! याउलट मराठी जन. माझ्या वैयक्तीक संपर्कात अश्या पंचवीस एक व्यक्ती आहेत ज्यांची मातृभाषा खरतर मराठी, पण मी मराठीत लिहणाऱ्या पोस्टला सुध्दा इंग्रजीत प्रतीसाद देताय .याबाबबत त्यांना विचारले की इंग्रजी ही जगाची भाषा आहे आमचे स्वातंञ्य अशी उत्तरे देतात मला त्या सर्वांना विचारायचे आहे की मराठीत अभिव्यक्त न होण्याचा आणी इंग्रजी येण्याचा संबध तो काय. दाक्षीणात्य व्यक्तींचे इंग्रजी मराठी व्यक्तींपेक्षा स