पोस्ट्स

जून १४, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सुशांत सिह राजपुतचा अकाली जाण्याने निर्माण झालेले प्रश्न

इमेज
                             थोर अध्यात्मिक गुरु भय्यु महाराज, भारतीय पोलीस सेवेतील ज्येष्ठ  अधिकारी हिमांशू राँय , नावाजलेले उद्योजक व्ही जी सिद्धांत आणि अभिनेता सुशांत सिह राजपुत ,वेगवेगळ्या क्षेत्रातील ही नावाजलेली  माणसे . या सर्वांची क्षेत्रे जरी भिन्न भिन्न असली तरी या सर्व व्यक्तींमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे या सर्वांनी आत्महत्या करुन आपले जीवन संपवले .                       या सर्वांच्या आत्महत्येने पैसा हे सर्वस्व नाही, हे पुन्हा पुन्हा दाखवून दिले आहे .पैश्याबरोबर आपली म्हणता येतील ज्याचा बरोबर आपण आपले सुख दुःख शेअर (सामाईक)करु शकतो अशी माणसे बरोबर असणे अत्यावश्यक असल्याचे दाखवून दिले आहे . सुमारे सहा महिन्यापुर्वी भारतात जगात सर्वाधिक नैराश्यगस्त व्यक्ती असल्याचे एका वैद्यकिय अहवालात स्पष्ट करण्यात आले होते . मात्र नेहमीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले . ज्याची किंमत आपण 14जून 2020ला एका गुणी अभिनेत्याला गमावून चुकवली                           आपल्याकडे मानसिक रोगाबाबत समाजाचा दृष्टिकोन फारसा उत्तम नाही, परीणामी आपणास कोणतातरी मानसिक रोग आहे, याबबत सन्मानन