पोस्ट्स

जून २१, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारताच्या पराष्ट्र धोरणात बदलाचे वारे

इमेज
भारताच्या परराष्ट्र धोरणात येत्या काळात आमूलार्ग बदल होणार आहेत   याची साक्ष देणाऱ्या घटना सध्या नवी दिल्लीत आकारास येत आहेत १९ जून रोजी   भारत आणि बांगलादेश या दोन देशात   Joint Consultative Commission चे आयोजन नवी दिल्लीत करण्यात आले होते यामध्ये दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ करण्याबाबत   आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि बांगलादेशचे   परराष्ट्र मंत्री डॉ ए के अब्दुल मोमेन यांच्यात चर्चा करण्यात आली यावरील शाई वाळते न वाळते तोंच   ऑस्ट्रेलियाचे   उपपंतप्रधान   जे त्यांचे सरंक्षण मंत्री देखील आहेत असे   रिचर्ड मार्ल्स २० ते २३ जून दरम्यान भारताच्या भेटीवर आले आहेत         मागच्या महिन्यात २३ मे रोजी पदाची सूत्रे हाती घेतल्यवरचा त्यांचा   हा   पहिलाच दौरा होता   दौऱयावर जाण्याआधी ऑस्ट्रेलियात पत्रकारांना संबोधित करताना ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान   रिचर्ड मार्ल्सयांनी सांगितले की ,  भारत - ऑस्ट्रेलिया संरक्षण संबंध वाढवण्यात मंत्री राजनाथ सिंग यांचा मोलाचा वाटा आहे आणि आमच्या

मनाच्या माध्यमातून व्यक्तीमत्तवाचा ठाव घेणारी कार्यशाळा ...युवा स्पंदन

इमेज
आपल्या सभोवताली व्यक्तीच्या बाह्यरुपावरुन व्यक्तीमत्वाचा ठाव अनेकदा घेतला जातो.यामुळे बाह्य कपडे  कसे असावेत ? चेहऱ्यावर खोटे खोटे का  असेना हास्य कसे ठेवावे ? याबाबत अनेक कार्यशाळा सातत्याने होत असल्याचे आपण पहातो.मात्र आपल्या शाररीक हालचालीवर, देहबोलीवर प्रचंड नियंत्रण असणारा आणि  सहजतेने न दिसणारा घटक म्हणजे मन. आपल्या इतिहासातील अनेक महान व्यक्तींचा जीवनक्रम अभ्यासल्यास त्यांनी मनाचा चांगला अभ्यास केल्याचे दिसून येते.मात्र सध्या मन हा विषय काहीसा दुर्लक्षीला गेला आहे. आपल्या व्यक्तीमत्वावर प्रचंड परीणाम करणाऱ्या या घटकावर काही मोजक्या संस्थाच काम करतात .अस्या मोजक्या संस्थांमध्ये नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या अमोल कुलकर्णी यांच्या मनोवेध फाउंडेशचा उल्लेख करावाच लागेल. या संस्थेमार्फत लोकांना शिबिराच्या माध्यमातून वारंवार मनोव्यापाराचा आपल्या व्यक्तीमत्वावर काय परीणाम होतात?  चांगल्या व्यक्तीमत्व असणाऱ्या व्यक्तीची मनोवस्था काय असते? सकारात्मक मानसिकता म्हणजे काय? दुर्बल मानसिकता म्हणजे काय ? ती कसी ओळखावी? अस्या विविध विषयांवर माहिती देण्यात येत असते.       नूकतेच असे शिबिर त्र्यंबके