पोस्ट्स

ऑक्टोबर १६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ए मेरे वतन के लोगो

इमेज
"  ऐ मेरे वतन के लोगों , तुम खूब लगा लो नारा ये शुभ दिन है हम सबका लहरा लो तिरंगा प्यारा ' कुठे ऐकल्यासारखे वाटतंय ?  देशभक्त   कवी प्रदीप यांनी लिहलेल्या आणि सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतातील या ओळी आहेत जे गीत स्वर्गीय   लता मंगेशकर यांच्या आवाजात ऐकल्यावर त्या वेळचे पंतप्रधान   पंडित नेहरू यांनी बच्ची रूला दिया अशे भावनोदगार काढले होते येत्या गुरुवारी २० . ऑक्टोबर रोजी या  प्रसंगाला  कारणीभूत असलेल्या भारत चीन युद्धाला ६०   वर्ष   पूर्ण होतील त्या निमित्याने   या युद्धात प्राणास मुकलेल्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली        त्या वेळी तत्कलीन शासनाच्या काही चुकांमुळे आपण या युद्धात हरलो . गेल्या ६० वर्षात चीन आणि भारत हे दोन्ही देश आणि समस्त जग खूप पुढे गेले आहे . मात्र चीनची जमिनीची हाव काही संपत नाहीये . आपल्या पूर्वीच्या इतिहासाचा दाखल देत शेजारील अनेक देशाशी चीनने सीमावाद सुरु केला आहे त्यासाठी ९पॅरेरल   लाईन या नावाने चीनने पॅसीफीक महासा