पोस्ट्स

मे १७, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कलम ३७१, मराठवाडा आणि दुष्काळ

इमेज
                      आपल्या भारतीय संविधानातील कलम ३७० विषयी अत्यंत तावातावाने बोलले जाते .सध्या त्याची उपयुक्तता नाही अशा असा सर्वसाधारण सूर असतो. मात्र या सुप्रसिद्ध अश्या कलम ३७० नंतर लगेच असणाऱ्या कलम ३७१ विषयी  काहीही बोलले  जात नाही , किंबहुना भारतीय संविधानात विशेष तरतुदी फक्त कलम ३७० नुसार फक्त काश्मीर विषयीच केलेल्या आहेत असा सर्वसाधारण सूर असतो . मात्र असा सूर लावणाऱ्या बहुतेकांना माहित नसते की आपल्या महाराष्ट्रातील मराठवाड्याविषयी विशेष तरतुदी ह्या भारतीय संविधानाच्या कलम ३७१ नुसार केलेल्या आहेत . मात्र त्याचा किती फायदा अथवा तोटा झाला ? याविषयी कोणीच बोलत नाही . माझे आजचे कथन याचा फायदा तोटा मांडण्यासाठी                                  सध्या मराठवाड्याच्या दुष्काळासंबंधी विविध स्तरावर चर्चा होत आहे . मराठवाड्याचा दुष्काळ अत्यंत गंभीर आहे. मात्र हि स्थिती काही अचानक आलेली नाही . अनेक वर्षाच्या घटनेचा  दृश्य स्वरूपातील परिपाक म्हणजे सध्याची परिस्थिती  होय . यामध्ये कलाम ३७१ नुसार होणे सक्तीचे असणारी मात्र न झालेल्या कामांचा मोठा वाटा आहे.  कलम ३७१ नुसार मराठवाडा वगळत