पोस्ट्स

मे २४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वंदन भारताची उभारणी ..करणाऱ्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला !

इमेज
                       150 वर्षाच्या गुलामगिरीतून नुकताच स्वतंत्र झालेला ,  गुलामगिरीच्या कालखंडात प्रचंड आर्थिक शोषण झालेले,  हातात  फारशी आर्थिक संसाधने नाहीत, प्रचंड गरिबी असलेल्या या  देशात दंगलीच्या अगंडोबा उसळलेला,  शेजारच्या देशाने केलेले आक्रमण ,देशात असणारे  विविध संस्थाने , प्रत्येक देश स्वतंत्र देश  भासावा अशी स्थिती  त्यांचे देशात एकत्रीकरण करणे , हा देशा समोरचा सगळ्यात मोठ्या प्रश्नपैकी एक ,   जगातील सर्व भाषिक धार्मिक विविधता या एकाच ठिकाणी एकवटली आहे का ? असे वाटावे अशी स्थिती असणारा , प्रचंड लोकसंख्येचा देश . लोकशाहीचा गंध देखील बहुसंख्य लोकांना न झालेल्या देशात लोकशाहीचे बीज रोवण्याचे प्रचंड आव्हान,  पेलत त्यांनी देशाचे सुकाणू घेतलेले . देशाला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी . आपण बोलत आहोत आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान  असलेल्या  पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी . 27 मे ही त्यांची पुण्यतिथी त्या निमित्याने त्यांना भावपूर्ण आदरांजली . मी या आधी नुकत्याच स्वतंत्र झालेल्या  समस्या सोडवायला  विविध व्यक्ती असल्या तरी या सर्वांचे नेतृत्व पंडित जवाहरलाल नेहरू करत होते . त्या