पोस्ट्स

मे १९, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
आपला भारत हा अनेक अजीब गोष्टिने भरलेला देश आहे व्यक्ती हा पण यातीलच एक घटक काय एक एक सॉलिड स्वाभावाचा गोष्टी असतात ! मला एटीम मशीनच्या वेळेस आणी किराणा दुकानात हा प्रकार खुप वेळेस अनुभवयाला मिळतो लोक कसेही दूसर्याचा विचार न करता उभे असतात पहिल्यांदा एटीम च्या विचार करू मला अनेकदा एटीम पाशी हा अनूभव आला आहे इतरांना हा अनुभव न आलेला असल्यास त्यांनी स्वत:पुण्यवान समझावे मी एटीम मधून पैसे काढताना बाहेर आल्यावर मला असे जाणवते की लोक अनेकदा दरवाज्यातच  उभे असतात जणू आतील व्यक्तीने उंच उडी मारुन बाहेर पडावे किवा त्या व्यक्ती हवेच्या असून सरळ चालत  गेले तर आपण त्या व्यक्तीमधून बाहेर पडू अशा या व्यक्तीचा समज का असतो कोण जाणे आतील व्यक्तीला बाहेर पण पडता येवू नये अश्या प्रकारे त्या त्या का उभे राहतात कोण जाणे इतरांना कदाचित चांगले अनूभव असतील माझा माञ या बाबतीत फारशा चांगला अनुभव नाही हे माञ नक्की मला येणारा दुसरा ञासदायक अनुभव म्हणजे किराणा दुकानाच्या कांउटरपाशी तिथे एकाव्यक्तीचे काम असते माञ काही काम नसताना लोक झुंडीने उभे असतात की नव्या माणसाला खुप गर्दी वाटून त्याने बाजूला उभे रहावे त्