पोस्ट्स

मार्च १६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अशांत भुकवच !

इमेज
  मागील 2020 हे वर्ष कोरानाबरोबरच भयावह वाटणाऱ्या वादळांनी न विसरण्यासारखे झाले.आपल्या भारतात कमी वादळे आली, मात्र आशिया खंडातील पँसेफिक किनाऱ्यावर तसेच अमेरीकेच्या अटलांटिक किनाऱ्यावर अत्यंत कमी कालावधीत संख्येने आणि तीव्रतेने आधीचे विक्रम मोडणारी वादळे आली.हे कमी काय म्हणून निसर्ग आता भुकंप आणि ज्वालामुखीच्या उद्रेकाद्वारे आपली परीक्षा घेतोय का ? असे वाटावे , इतक्या मोठ्या प्रमाणात भुकंप आणि ज्वालामुखी उद्रेक सध्या सुरु आहेत. गेल्या आठ दिवसात आइसलँड या युरोपातील बेटावर किती भुकंप आले असतील? लहानातील लहान भुकंपाचा विचार करता तब्बल 20 हजार (हो वीस हजार भुकंप झाले आहेत. ज्यांना हे खोट वाटतंय त्यांनी द हिंदू, इंडियन एक्सप्रेस सारख्या वर्तमानपत्रावर या संदर्भात बातम्या बघाव्यात) झाले आहेत. या आधी याच परीसरात 2010 साली असीच भुकंपाची लाट आली होती. ज्यामुळे तेथील एक निदीस्त ज्वालामुखी जागृत झाल. या ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे आकाशात एक मोठा ढग तयार झाला . ज्याची परीणीती युरोपात विमान वाहतूक तब्बल चार महिने विस्कळीत होण्यात झाली . अजून आइसलँड मधून ज्वालामुखीच्या उद्रेक झाल